फ्रेंच(किंवा जर्मनही) इतके दूर न जाता संस्कृत मध्ये प्रत्येक शब्दाचे रूप लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदलते. त्यामुळे वाक्यरचना करताना कोणताही शब्द कोठेही ठेवला तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही.