प्रिय मोगॅम्बो,
आपण उपस्थित केलेल्या तीन प्रश्नांपैकी पहिल्या दोघांची उत्तरे मी स्त्री नसल्यामुळे देऊ शकत नाही! तिसऱ्या प्रश्नाबाबत मला वाटते की, लैंगिक भूक ही प्रगत प्राण्यांच्या मूलभूत भावनांपैकी एक असल्यामुळे त्याबाबत स्त्रीचा व पुरुषाचा दृष्टीकोन फारसा वेगळा असू शकत नाही. असला फरक ही एक मिथ आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.
आपला,
शरद