मनीषा२४,
ह्या कवितेचा नेमका भाव कुठला? जर कवियत्री एकीकडे आपण कसे आपल्या मर्जीनुसार जगलो याचे वर्णन करते पण शेवटच्या ओळीत मात्र 'हे न जिणे वांछिले, होते मी कधी' असे म्हणते? त्यामुळे कवियत्रीला नेमके कशा प्रकारचे जिणे हवे होते या बद्दलचा संभ्रमच मागे उरतो. खुलासा व्हावा.
प्रामाणिक मत. राग नसावा.
जयन्ता५२