आचरट चित्रपट आहे. चित्रपटगृह ओस पडले होते. ज्या अदा माधुरीला दहा वर्षांपूर्वी शोभत होत्या त्या आता शोभत नाहीत. कोंकणा सेन ची निवड फारच चुकली आहे.
अरेरे! एकशेवीस रुपये आणि तीन तास वाया गेले.