सुमती...... फार सुरेख उतरल्या आहेत गं भावना...... डोळ्यात पाणीच आलं !!

रे मना ! भुलवू नको मज
ही... अधांतरीची वाट
'तो' निघून गेला... गेला...
अन सुटली... रेशीमगाठ
!

सुरेख !!