मराठीत नामाच्या लिंगाप्रमाणे क्रियापद/विशेषण बदलते (कधी बदलत नाही). पण मराठीचीच भाषाभगिनी असलेल्या बंगालीत लिंगाप्रमाणे क्रियापद कधीच बदलत नाही (असे माझ्या अर्ध्या कच्च्या बंगाली ज्ञानावरून मला वाटते).