रस्त्यावरील मुलांचे जर भविष्य जर बदलायचे असेल तर तीन स्तरावर काम केले पाहीजेःत्या मुलांच्या पालकांचे प्रबोधन, पोलीसांची भुमिका आणि समाजामध्ये जाग्रुती.....

आम्ही तीसऱ्या स्तरावर काम करत आहोत. आपल्याला जर जाणिव झाली की आपण त्या लहान मुलाना भीक देऊन त्यांची मदत करत नसून त्यांना अपंग करत आहोत. आपण उद्यची पिढी भिकारी बनवत आहोत.....

ही जाग्रुती समाजामध्ये घड्वून आणायची आहे. त्यासाठी आम्ही सध्या रोड शो करत आहोत. अजून खुप आराखडे मनामध्ये आहेत. 

क्रुपया आपली मत आणि सुचना कळवा..