शुभेच्छा ! ' अपराध ' कविता आवडली.यंदाच्या 'मौज' मधे 'गुंता' नावाची एक सुंदर कविता वाचली. ती इथे देता यावी अशी इच्छा आहे , प्रयत्न करतो.