ह्या वृत्तांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला.... छान.. छान!!!
कराराचे अगदी कटेकोर पालन करता हे जाणवते बऱ्याच विडंबनातून. मोडा कधी तरी करार. एव्हढा शिस्तबद्धपणा बरा नाही....
(चित्त यांनी दिलेल्या एका दुव्यातून हे विडंबन सापडले, दुव्याबद्दल आभार)