इतके नका चिडवू की
मजाच निघून जाईल
इतके नका रडवू की
पाणी आटून जाईल
............
इतके नका जगवू की
प्राण कंटाळून जाईल!

............
छान. आवडल्या या ओळी. शुभेच्छा, केवाका.