यावया कक्षात तुझिया घोटाळती ही पावले   (कक्षेत म्हणायचे आहे का...?)
शृंखलांनी बद्ध ह्या,तरि बाहु मी फैलावले   

...कल्पना सुंदर वाटली! एकूण कविताही आवडली, सतीशराव. शुभेच्छा. 
....................
पहिल्या कडव्यात लावले, मग शेवटच्या कडव्यात लाविले कशासाठी...? एकसारखेपणा, सुसूत्रता असावी कवितेत शक्यतो. बिघडत काही नाही, पण नीटनेटकेपणा असल्यास काय हरकत आहे...? मात्रांचे गणित सांभाळता आल्यास उत्तम. रचना सौष्ठवपूर्ण असेल, तर वाचताना वेगळीच मजा येते.