"मनजीतने दलजीतला सांगितले की तू गाऊ नकोस." हे वाक्य कालच मी एका समारंभात उच्चारले. यांत एक पुरुष आहे आणि एक बाई.  अमेरिकेतही अशा सारख्या नावाची भिन्नलिंगी माणसे असतात.