शीख मंडळीत मुलामुलींची नावे सारखीच असतात. फरक एवढाच की, मुलांच्या नावापुढे सिंग तर मुलींच्या नावापुढे कौर असे उपनाम लावतात. उदा. मनजीत सिंग, मनजीत कौर, दलजीत सिंग, दलजीत कौर इ.