कौर आणि सिंग या उपनामांनी मुलगा-मुलगी ओळखणे सोपे असले तरी मित्रांत बोलताना सिंग-कौरचा वापर होत नाही. मागे एकदा, कुलदीप नावाच्या एका व्यक्तीला मी अनेक महिने पुरुष समजत होते.

याच प्रमाणे काही अमेरिकन नावे ओळखू येणे कठिण असते विशेषतः ऍलिसन, टेलर, मॅकेंझी, ऍलेक्सीस ही नावे चटकन पुरुषांची वाटून जातात.