किरण आणि रश्मी हे समानार्थी शब्द.

पण, मराठी लोकांत किरण हे मुलाचे नाव असते तर उत्तरेत मुलीचे!

रश्मी हा गुजरातेत मुलगा तर इतरत्र मुलगी!!