तरी त्याचा अर्थ सासू आई होते असा होत नाही.
खरे तर अशी अपेक्षाच का करावी? आई ही आईच आणि सासू ही परकीच व्यक्ती, अगदी चुलत मावस किंवा मामे आतेभावंडेही सख्खी भावंडे होतात का ?फरक हा रहाणारच.