कः काळ्यांच्या किरणने काकांच्यासमोर कुलकर्ण्यांच्या कुंदाला कवटाळले,कुंदा कळवळली, किरण कुजबुजला, काका किंचाळले.काकांच्या किंकाळीने काकूंचे कान किट्ले, किरण ने खालच्या खिडकीतून काळेवाड्यात कूच केले.
(ह घ्या)