पः प्रतापगडच्या पायथ्याशी पांडू पाटलाचे पिवळे पेन पहाटे पहाटे पडलेले पोपट पिसाळने पाहीले.
सः सोमवरी शेणाने सोपा सारवताना सोलापूरच्या संज्या सोनाराच्या सावळ्या सुनेला सोन्याची साखळी सापड्ली.
बाकी हा नाद फार छान आहे....! आमच्या मराठीच्या खरे मास्तरांनी गडकऱ्यांचे एक वाक्य ( बहुधा सिंधूसंदर्भात, एकच प्याला मधले) सांगीतले होते..
पंचपतिव्रतांनी प्रत्यही तुझी पूजा करून तुझ्या पायचे पाणी प्यावे अशी तुझी पवित्र योग्यता..... असे काहीसे...
हा संवाद कोणाला माहीत आहे का? बाकी गडकरी मास्तरांनादेखील आपल्यासारखा नाद होता तर!