मर्फीचे नियम वाचून मजा आली. बहुतेक नियम हे जवळपास अनुभवास आले आहेत. त्यामुळे नियमांबद्दल शंका नाही.

हा नियम कुणाचा आहे ते माहीती आहे का??
" जेव्हा तुम्ही रांगेत ऊभे असता तेव्हा कायम तुमच्या शेजारची रांग वेगाने पुढे सरकत असते"