कवितेचा आशय, गर्भितार्थ आवडला; पण मांडणी आणखी थोडी 'कवितेच्या अंगाने' जायला हवी होती, असे वाटले. चूभूद्याघ्या.