त्यात पण काळजी करण्यासारखे काय आहे ? बऱ्याच गोष्टी आहेत, त्यातल्या बहूसंख्य आपण सिनेमामध्ये बघतोच की .......... पण महत्त्वाचे म्हणजे या काळात जे काही महान असे बाबा, माँ, बापू, गुरूजी व त्यांच्या सध्या जोरदार चालू असलेल्या "स्वर्ग रवानगी मोहीमेमुळे" तशी स्वर्गात भरपूर गर्दी असण्याची शक्यता आहे..... तरी काळजी नसावी.

आमचे तर काय, नरकातच ठिक आहे म्हणतो ............. पाहू ...........