प्रशासक,

कप-बशीमधल्या कपाला काही वेगळा शब्द आहे का? मी 'कपामध्ये', 'कपाचे' वगैरे शब्द लिहिले असता मला शुद्धिचिकित्सकाने हे शब्द चुकीचे आहेत असे दाखवले.