कशायपेयपात्र कसा वाटतो? याचे लघुरूप म्हणून कप हाच शब्द वापरायची कल्पना कशी आहे? चहाचा पेला चांगला नाही अन् प्याला तर त्याहून नाही. आणि असेही कपामध्ये कपाचे असे मराठीकरण झालेच आहे शब्दाचे.
ॐ