सचिन जकातदारांनी लिहिलेल पत्र अतिशय फालतू आहे.

त्यात त्यानी त्यांच्यावर कोणी बोट दाखवले म्हणून रागवून लिहिलय असच वाटत.

माझ्या मनातला सचिन ट्रॅवल्स विषयीचा आदर गेलाय आता पुर्ण.

त्यानी कोजागिरी आणि आशाताई यांचा कार्यक्रम असा संगम घडवून आणला हे खुप छान वाटल होत पण प्रत्यक्षात असे अनुभव म्हणजे फारच वाइट गोष्ट आहे.

अवांतरः त्या कार्यक्रमाचे तिकिट दर वाचून मला घाम फुटला पुण्याच्या थंडीत सुद्धा आणि शेवटी फलित काय तर ढिसाळ संयोजन आणि प्रेक्षकाना त्रास.

मी तर चवताळून कदाचित शिव्या दिल्या असत्या तिथेच.