छाया ताइ तुम्ही मनोगत हा फोरम वापरून लोकाना सावध करू शकता.

मला माहित नव्हत की तुम्ही मनोगती आहात.

बर ते आपलाच आहे म्हणून कोणी मला २५०० रु द्या. मी एक मस्त पैकी चित्रपट लावेन माज्या घरी डीव्हिडीवर आणि दाखवेन. वर सोबत खायला गावरान भुइमुगाच्या शेंगा आणि कोल्हापुरी गुळ देइन. सरबत सुद्धा पाजेन.

गम्मत म्हणून लिहिले हो रागवू नये. हलकेच घ्यावे. थोडा वातावरणातला ताण हलका दुसर काय?