गौरीताई,
गांवाकडच्या आठवणी फारच छान! चावण्याची आठवण झकास.
सुधीरजी,
अहो, चावणे ही खोड मोठेपणीसुद्धा जात नाही. फक्त मोठेपणी शब्दांनी चावावे लागते. अशी चावरी माणसं लग्नसमारंभात अजुनही भेटतात.