मी अत्त्यानंदांशी सहमत आहे. जो तो आपल्या वकूबाप्रमाणे आस्वाद घेतो. अर्थात इतर क्षेत्राप्रमाणे येथेही स्प्रुश्यता आहे. नौशाद बहुदा दुसर्या वर्गातील असावेत.