अद्याप शुद्धिचिकित्सक सर्व मनोगतींच्या सहकार्याने दिवसेदिवस घडत आहे. रोज सुमारे अडीचशे ते तीनशे नवनवे शब्द आम्ही शुद्धिचिकित्सकाला शिकवत आहो!