मात्र याच चेतना महाविद्यालयात काम करणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी या परिसरात राष्ट्रपतींचा कार्यक्रम आहे. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे जाईल, असे ती म्हणते. अधिक माहिती मिळेल काय?
अवधूत.