सपनाचं सँडविच, खोब्रा पॅटिस, आणि जोशी का दहीवडा..ह्म्म्म्म..मस्तच!...आठवणीनं तोंडाला पाणी सुटलं. अप्रतिम!
लेख अप्रतिम. जमल्यास फोटोही लावा ना तिथल्या पदार्थांचे! तोंडसुख नाही तर नेत्रसुख तरी मिळू देत आम्हाला!
धन्यवाद,