मूळ लेख इथे वाचा
खरोखरच संतापजनक आहे. ज्यांच्या पैशावर हे खेळ चालतात त्यांना असे गृहीत धरणे, त्यांची फसवणूक, कुचंबणा करणे म्हणजे स्वच्छ गुन्हा आहे. फ्रॉड आहे. पण भारतात ह्यावर काहीही उपाय नाही.
लोकसत्तेचे आभार मानले पाहिजेत की निदान ह्या प्रकाराला वाचा फोडू दिली.