मला अभिप्रेत असलेला अर्थ...
मर्जीप्रमाणे नाही, तर स्वाभिमानाने आयुष्य जगण्यासाठी काही गोष्टी नाकाराव्या लागतात... उदा. देवाला शरण जाउन किंवा कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा ठेउन जगणे . असे जगणे कदाचित सोपे असेल पण मी ते केले नाही कारण मला तसे 'जिणे' नको होते.
राग नाही, संभ्रम पडला याचाच अर्थ कविता लक्षपूर्वक वाचली, त्याबद्दल धन्यवाद !