स्वतःमध्ये अंतिम ध्येय शोधण्याची कल्पना 'तुज आहे तुजपाशी' पासून आहे. निदान मांडणीत नाविन्य, काव्यात्मकता आणायला हवी आहे. बारावीतली कविता म्हणून ठीक आहे, पण तिथेच अडकायला नको.