कविता सुंदर जमली आहे. क्रमाक्रमाने कडवी आवडली. शेवटचे सगळ्यात जास्त. 'तेथे कोण किती रडले' म्हणता आले नाही तालात.