कविता एकदम शब्द (चर्कातून!) पिळून काढल्यासारखी झाली आहे. मूड व्यवस्थित पकडते.
या वाटेवरुनी रोज ओढता गाडे /चिमटीत वाटते नभास आता धरू /आभास सुखाचे कर्जाळुन जाताना /ते उडून जाते इवले फुलपाखरू
यातील प्रतिमांची निवड आवडली.
हमाल, बैल म्हणताना शेवटी येणारा अकार त्रासदायक वाटला.