नीलिमा ह्या शब्दाचेही तसेच काहीसे झालेले आहे असे वाटते.

नीलिमा म्हणजे निळेपणा म्हणजे तो पुल्लिंगी असायला हवा, मात्र नीलिमा हे मुलीचेच नाव ठेवलेले पाहिलेले आहे.

सुहास हे नाव मुलाचे आणि मुलीचे दोघांचेही ठेवलेले पाहिलेले आहे.

( आणि शीतल हेही ) चूक भूल द्यावी घ्यावी