पानवाल्यांवर स्वतंत्र लिहायचा मानस आहे. म्हणून त्यात मुद्दाम त्याचा उल्लेख केला नाही. पुढे नक्कीच त्यावर लिहिन. त्यांच्याविषयीची माहितीही अगदी सु`रस` आहे. बाकीच्यांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.