ही माहिती इथे देताना माझ्या संगणकावर आरंभ व समाप्तीची वेळ वेगळीच दिसत होती म्हणून मी ती पुन्हा सुधारून ५.३० दिसेल अशी टाकली, पण ती इथे भलतीच दिसत आहे. कार्यक्रम ५.३० वाजता सुरू होत आहे याची कृपया नोंद घावी. अवधूत यांनी लिहिल्याप्रमाणे वेळेत बदल आहे का याची चौकशी केली, पण कार्यक्रम ठरल्या दिवशी, ठरलेल्या वेळेतच होणार आहे असे कळले.