हे सर्व वाचून वाईट वाचण्यापेक्षा काही करू शकत नाही. छायाताई व स्वाती परांजपे यांना सुचवणी आहे की जास्तीत जास्त या अनुभवातील लोकांना मनोगती बनवून त्यांचे अनुभव या चर्चेत प्रांजळपणे लिहीण्यास प्रवृत्त करावे. कोणा ट्रॅव्हल्सवाल्याचे पोटपाणी मारण्यात आम्हाला अजिबात रस नाही पण हा उद्दामपणा तरी खऱ्या दिलगिरीत बदलावा.