आपले देखील पोस्ट खाते खरेच कार्यक्षम आहे. परंतु आपण भारतीय परधार्जिणे असल्यामुळे परकीय कुरिअरच्या आहारी गेलो. त्याचप्रमाणे वेळेवर सुटणार्या आणि वाजवी दरात नेणार्या एशियाडऐवजी खासगी बसने जाणार्यांची काय अवस्था होते ते आपण मनोगतमध्ये वाचले असेलच.

गाढव मेले ओझ्याने आणि शिंगरू मेल हेलपाट्यानं त्यातल्या शिंगरासारखी त्यातल्या शिंगरासारखी ही उपमा समर्पक आणि सुरेख.  आपल्या वाट पाहाण्याच्या क्षमतेला व चिकाटीला त्रिवार वंदन.

हाही भाग नेहमीप्रमाणए सुरस व ओघवता आहे. हा उच्च दर्जा एवढा दीर्घकाळ टिकविल्याबद्दल अभिनंदन.

पु भा ची वाट पाहात आहे.