छान. लेखन प्रवाही, प्रामाणिक आहे. खरे पाहता येथे बऱ्यापैकी दीर्घ काळ व्यतीत केल्यावर आणि वयातल्या अंतरामुळे तुम्हाला नवलाईच्या असलेल्या अनेक प्रसंगांचे तितके नवल वाटत नाही; परंतु तुमच्यासारखेच अनुभव घेणारे अनेक आजीआजोबा येथे पाहण्यात येत असल्याने तुमच्या लेखनाशी जवळीक साधता येते, हे त्याचे वैशिष्ट्य मानता येईल. पुढील भागाची प्रतीक्षा आहे.