मनोगतावर कुणीतरी 'ग्राहकमंच' किंवा 'ग्राहकराजा जागा हो' टाइप (भारी आहे ना
) सदर सुरू करावे. म्हणजे अशा लोकांना वेळोवेळी हाणता येईल. प्रशासकांनी हे सदर मुखपृष्ठावर राहील, असे बघितल्यास उत्तम.
ह्या अशा लोकांना बदनामीसारखी जरब नाही. मुख्य म्हणजे इतरांनाही वेळीच जागे करता येईल.