पटकथा भन्नाट आहे! सदर पटकथेला फक्त शाहरुख-फराह खान जोडीच न्याय देऊ शकेल असे वाटते. मुख्य भूमिकेत शाहरुख शोभून दिसेल, गोपालचा रोल इतर कोणालाही दिला तरी चालेल.