जपानी भाषेत लिंगानुरूप क्रियापद अथवा विशेषण बदलत नाही. काळानुरूप क्रियापद अथवा विशेषण बदलते.