मला वाटते की देशापेःआ ठराविक शहर अथवा गाव जास्त चागंले - London, Newyork  मला अधिक भावले. 

- अनेक मराठी माणसे तुम्हाला भेट्तील.

- ही शहरे जगाच्या " मध्यभागी " आहेत.

- करायला खुप काही आहे. ( अगदी मोर्चे वैगरे सुद्धा ...:) )