मी आणि माझा एक मित्र खवैये होतो. होतो म्हणण्याचे कारण वय! तो मला इंदूरला खास खाण्यासाठी नेणार होता. पण त्याची बायपास झाली आणि बेतच बारगळला. पण हा लेख वाचून असे वाटते की सरळ इंदूर गाठावे आणि या सर्व ठिकाणांना चवीचवीने भेट द्यावी. मग नंतर जे काय व्हायचाय ते होऊन देत!