नको 'हाफ' मजला, नको 'फुल्ल' खंबा
पुणेरी तृषेला पुरे 'पाव' आहे    हा हाहा हा... भरून 'पाव'लो

पुन्हा शोधण्याला चला काव्यसावज
पुढे आज कोरा नवा ताव आहे !  कव्यावर चांगलाच 'ताव' मारलायं ;)

गुरुजी चालू द्या..

केशवसुमार