ह्या प्रश्नाची उत्तरे अशी :

गोष्ट : मदत
पुस्तकाचे नाव : गप्पागोष्टी
लेखक : द. मा. मिरासदार
प्रकाशक : पंडित अनंत कुलकर्णी
आवृत्ती : ४थी (१९९८)

गाळलेल्या जागा :

----- : भोकरवाडी
००००० : बेरडवाडा
~~~ : ढमाई
११ १११ : रामा खरात
२२ २२२२ : बाबू पैलवान
३३ ३३३ : गणा मास्तर
४४४४ ४४४ : नारायण चेंगट
५५ ५५५५ : शिवा जमदाडे

खरे म्हणजे ह्यावेळी प्रश्न फार सोपा आहे, आणि खूपजणांना सोडवता येईल असेच मला वाटले होते.  

सर्व स्पर्धकांना मनःपूर्वक धन्यवाद आणि पुढील प्रश्नांसाठी शुभेच्छा.

-मेन