शब्दकोडे | |||||||||||||||||||||||||
|
फेलूदा हे चुकीचे वाटते. योग्य शब्द फेलुदा असावा. हे पहा. http://en.wikipedia.org/wiki/Feluda . बंगाली भाषेतील फेलुदाचा उकार ऱ्हस्व असावा. दीर्घ ऊकारासाठी तेथे वेगळे चिन्ह वापरले जाते असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.
दामाजी आणि आस ची शोधसूत्रे आवडली.