गुजरातीत एक म्हण आहे - ज्या ज्या वसे एक गुजराती त्या त्या वसे एक गुजरात!
एव्हाना फरक लक्षात आला असेलच तुमच्या - मराठी आणि गुजराती मानसिकतेत!
(विश्वची माझे घर मानणारा) सुनील